शैक्षणिक साहित्य वाटप

संस्थेतर्फे दरवर्षी शाळा सुरू होते त्या पहिल्या पंधरवड्यातच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. वह्या, पेन, पेन्सिली, कंपास , उजळणीची पुस्तके अशा गोष्टी शाळा सुरू होत असतांनाच देत असल्याने विद्यार्थ्यांची मोठीच सोय होते. दरवर्षी 1500 ते 2000 मुलांना हे साहित्य देण्यात येते

Translate »