शिवणकाम प्रशिक्षण वर्ग

आदिवासी महिलांना आपापले घर, शेती सांभाळून काही आर्थिक उत्पन्न मिळाले तर उपयुक्तच ठरते. त्यासाठी संस्थेमार्फत नंदुरबार जिल्ह्यात तीन ठिकाणी शिवणकाम प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. आत्तापर्यंत …… महिलांनी या वर्गाचा लाभ घेतला आहे.

Translate »