शालेय स्पर्धा

विद्याथ्र्यांचा विविध अंगांनी गुणात्मक विकास व्हावा व त्यांच्या गुणंाना प्रोत्साहन मिळावे यासाठी कर्जत, जव्हार परिसरात नेहमीच शालेय स्पर्धांचे आयोजन केले जाते. चित्रकला, कविता पाठांतर, निबंध, वक्तृत्व अशा स्पर्धां मधून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे व बक्षिसे देवून त्यांचे कौतुक करणे, याचा विद्याथ्र्यांना निश्चितच फायदा होत आहे.

Translate »