मेडिकल कॅम्प

शबरी सेवा समितीने आरोग्य विषयात ‘कुपोषण’ यावरच अधिक लक्ष केंद्रित करावयाचे ठरविले असल्याने संस्थेतर्फे घेण्यात येणारे मेडिकल कॅम्प हे लहान (आजारी व कुपोषित) मुलांसाठी व गर्भवती महिलांसाठीच प्रामुख्याने असतात. यात औषधोपचारांबरोबरच बालसंगोपन, पोषक आहार, महिलांचे आरोग्य या विषयीचे प्रबोधन केले जाते. कर्जत, मुरबाड, शहापूर, जव्हार, धडगांव, अक्कलकुवा अशा ठिकाणी हे मेडिकल कॅम्प घेतले जातात. अनेक सेवाभावी डाॅक्टरांचे यासाठी बहुमोल सहाय होते. सहाय्य होते.

Translate »