बालवाडी - आनंददायी शिक्षण

ग्रामीण, आदिवासी भागातील तीन ते सहा वयोगटातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे ह्या हेतूने संस्थेतर्फे बालवाड्या चालविल्या जातात. गाणी, गोष्टी, खेळ, अंक-अक्षर ओळख, परिसरातील उपलब्ध साहित्यांतून सामान्य ज्ञान वाढविणे अशा पध्दतीने पण मुलांना आनंद वाटेल अशा बालवाड्या चालतात. गावातील शिकलेल्या मुलींना प्रश्क्षिित करुन त्यांचेमार्फत बालवाडी चालविली जाते.

Translate »