पोषक आहार

संस्थेतर्फे दर रोज 200 मुलांना पोषक आहार दिला जातो. विविध प्रकारची कडधान्यांची उसळ, खिचडी असा आहार देतो. शहादे येथे हाॅस्पिटलमध्ये अॅडमीट केलेल्या मुलांनाही दूध, अंडी, मऊ खिचडी असा आहार देतो.

Translate »