पुस्तकहंडी: वाचनाला प्रोत्साहन

पुस्तकहंडी सारखा अभिनव उपक्रम संस्था सातत्याने राबवीत आहे. दहीहंडीच्याच दिवशी पुस्तकहंडी टांगून – ती फोडून – त्यातील वाचनाचा आनंद मुलांना मनमुराद लुटता यावा, यातून अवांतर वाचनाची गोडी लागावी व हळूहळू शाळेमध्ये वाचनालय तयार व्हावे यासाठी हा उपक्रम दरवर्षी आठ – दहा शाळांमध्ये हा कार्यक्रम होतो व त्या निमित्ताने 800 ते 1000 सुंदर, रंगीत व नवीन गोष्टींची पुस्तके देण्यात येतात.

Translate »