संस्थेच्या कार्यात तसेच योजनांना आपण सहकार्य करू शकता

 • संस्थेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होणे.
 • कशेळे (ता.कर्जत)येथील वसती गृहाचे बांधकामाचा खर्च रु. १०,००,०००/-
 • ३०० कुपोषित बालकांचा पोषक आहाराचा मासिक खर्च रु. ४५,०००/-
 • एका कुपोषित बालकाचा पोषक आहाराचा वार्षिक खर्च रु. ३०००/-
 • एका विद्यार्थ्याचा शैक्षणिक साहित्याचा खर्च रु. ५०००/-
 • एका अंगणवाडीसाठी खेळणी व शैक्षणिक साधनांची खरेदी रु. ५०००/-
 • एका पूर्णवेळ कार्यकर्त्याचा मासिक खर्च (प्रवास, मानधन, भोजन, निवास आदि )
 • वसतिगृहातील एका विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च रु. ८०००/-
 • आपले परिचित व नातेवाईक यांना संस्थेच्या कार्याची माहिती देणे.
 • आपल्यास शालेय विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव असल्यास संस्थेच्या योजनेप्रमाणे ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिकविण्यास जाणे.
 • संस्थेच्या दिवाळी फराळ वाटप योजनेत सहभागी होणे.
 • संस्थेच्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च वार्षिक रु. १८०००/-
 • संस्थेस देणगी देणे.
 • कशेळे वसतीगृहाचा एका दिवसाचा संपूर्ण भोजन खर्च रु. २५००/- संस्थेस देणगी देणे.
 • घरी राहून शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणे. वार्षिक देणगी रु. ५०००/-
 • एका बालवाडीचा वार्षिक खर्च रु. ३६०००/-
 • फलोद्यान विकासाकरिता ५० फळझाडांची देणगी रु. ५०००/-
 • एका मेडिकल कॅम्पचा संपूर्ण खर्च रु. १५०००/- पुरस्कृत करणे.
 • सामूहिक विवाहातील एका जोडप्याचा खर्च रु. ७०००/-
 • शाळांच्या वाचनालयाकरिता नवीन पुस्तके देणे.
 • वर्षभरातील विविध सण-उत्सव, वाढदिवस, स्मृतिदिनाबद्दल संस्थेस देणगी देणे.
*देणगीचा चेक ‘शबरी सेवा समिती’ या नावे काढावा.देणगीदारांना ८० जी अंतर्गत कर सवलत मिळू शकेल.
Translate »