कृषी विकास व जलसंधारण

  • जव्हार तालुक्यांतील 35 गावांतील 400 शेतक-यांच्या शेतांवर फलोद्यान विकासाचा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वितेकडे. एकूण 7145 आंबा व इतर वृक्षांची लागवड यशस्वी.
  • टाकळी, जि. नंदुरबार हे गांव कृषि विकासातून स्वावलंबनाकडे. गावातील 45 लोकांचे गुजराथ मध्ये होणारे स्थलांतर पूर्णपणे थांबले.
  • वावी, ता.धडगांव या गावांत सिंचनाकरिता विहिरीचे बांधकाम
  • जंगलपाडा, ता.जव्हार या गावात जलस्त्रोत विकासा अंतर्गत बंधारा बांधकाम.
  • जांभुळवाडी, ता.कर्जत या भीषण पाणीटंचाई असलेल्या गावात विहिरीचे बांधकाम.
  • पाच पाड्यांच्या पिण्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय
  • तेलंगवाडी, ता.कर्जत येथे बोअरवेल निर्माण.
Translate »