कशेळे वसतीगृह

संस्थेतर्फे कशेळे ता. कर्जत येथे एक वसतीगृह चालविले जाते. त्या ठिकाणी 15 विद्यार्थी व 5 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. इ. 4 थी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण घेणा-या या सर्वांचा निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य असा सर्व खर्च संस्थेमार्फत केला जातो.

Translate »