उपक्रम

लोकमत. मुम्बई. पान क्र 9

सेमल्या ता. शिरपूर येथील विद्यार्थी वाचनालय.

बालवाड़ी मोहिदे ता शिरपूर.

बाल आनंद मेळावा

कुपोषित मुलांच्या मातांशी संवाद. सुगरस ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार

कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग.कशेळे.41 कार्यकर्ते सहभागी

लहान मुलांचे बक्षिस देऊन कौतुक

कुपोषित बालकांवर उपचार

किशोरी विकास वर्ग. साखरे ता. जव्हार येथील आश्रमशाळेत हा वर्ग झाला.72 जणी सहभागी झाल्या.

नवीन वाचनालय

पुस्तक हंडी 

शबरी सेवा समितीतर्फे दि. 28 जाने.2018 रोजी आळिवमाळ ता.जव्हार येथे 50 आदिवासी जोडप्यांचे विवाह

Translate »