आयुर्वेदिक दवाखाना

संस्थेच्या कशेळे येथील केंद्रावर दर महिन्याच्या पहिल्या गुरूवारी आयुर्वेदिक दवाखाना चालविला जातो. 2016 पासून अत्यंत नियमितपणे डोंबिवलीतून डाॅक्टर जात असतात. परिसरातील लोकांचा आयुर्वेदिक औषधांवरचा विश्वास वाढत चालला आहे. 30 ते 35 पेशंट दवाखान्याचा लाभ घेतात

Translate »