अभ्यासिका

आदिवासी भागातील विद्याथ्र्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी ह्या हेतूने संस्थेने अभ्यासिकेचा उपक्रम सुरू केला आहे. शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त मुलांनी अभ्यास करावा व अभ्यासात थोडे मागे असणा-या विद्याथ्र्याला पुढे येण्यासाठी मदत व्हावी म्हणून ह्या अभ्यासिका. गावातीलच शिकलेल्या मुलींच्या माध्यमांतून ह्या अभ्यासिका चालतात.

Translate »